भोकरदन: शासकीय आयटीआयसमोर सुरक्षेचा प्रश्न — दुभाजकातील गाजर गवत हटवून गतिरोधक बसवण्याची मागणी..
शासकीय आयटीआयसमोर सुरक्षेचा प्रश्न — दुभाजकातील गाजर गवत हटवून गतिरोधक बसवण्याची मागणी भोकरदन शहरातील जालना रॊडवरील माजी खा. कै पुंडलिकराव दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे समोरील दुभाजकावर मोठया प्रमाणात गाजर गवत काढून त्या ठिकाणी गतिरोधक उभारावे आशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप रतन जोगदंडे यांनी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम, उपविभाग भोकरदन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आज दि.13 बुधवार रोजी सायं. पाच वा. दरम्यान दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,भोकरदन शहरातील भो