उमरेड: बेला टाउन बाजार येथे सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Apr 19, 2026 बेला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेला टाउन बाजार येथे आरोपी सुभाष उजवणे वय 48 वर्षे याला कागदावर वरली मटक्याचे आकडे निघून सट्टापट्टी चालवीत असताना रंगेहात ताब्यात घेतले त्याच्याकडून नगदी 420 रुपये व सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे