बदनापूर: केळीगव्हाण येथे समृद्धी महामार्गावर आयशर व ट्रॅव्हल्स भीषण अपघात, 5गंभीर जखमी
Badnapur, Jalna | Apr 15, 2026 आज दि.15 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर केळीगव्हाण येथे चॅनल क्रमांक 377 नागपूर कॅरीडो वर आयशर ट्रक व ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक सह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे या अपघाताची माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरवसे यांना होतात त्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सदर अपघाताची नोंद केली आहे.