Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

राष्ट्रीय आयुष्य अभियान अंतर्गत राजना पूर्णा येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले .

1.2k views | Amravati, Maharashtra | Mar 22, 2026
दिनांक वीस मार्च 2026 रोजी राजना पूर्णा येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर उज्वला डकरे तालुका आरोग्य अधिकारी चांदूरबाजार व प्रमुख अतिथी जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर पल्लवी आगरकर तसेच श्रीमती वनिता शिंदे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले व त्यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेले रुग्णांना तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार करण्यात आला .

MORE NEWS