Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

सडक अर्जुनी: केशोरी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' बाबत ग्रामस्थांची बैठक संपन्न

Sadak Arjuni, Gondia | Dec 3, 2025
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत केशोरी येथे ग्रामपंचायत परिसरातील समाज मंदिरात दि.03 डिसेंबर रोज बुधवार ला 1:00 वाजता ग्रामस्थांची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांच्या सूचना, अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

MORE NEWS