बदनापूर: हसनाबाद येथे महादेव मंदिरामध्ये महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या उत्सवात संपन्न
Badnapur, Jalna | Apr 28, 2026 आज दिनांक 28 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील हसनाबाद येथे महादेव मंदिरामध्ये महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या उत्सवात संपन्न झाली असून या सोहळ्याला बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावत अगदी भक्तिमय वातावरणामध्ये ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला आहे.