काटोल: राऊळगाव येथील SBL कंपनीला भेट: कामगारांच्या सुरक्षा व कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
Katol, Nagpur | May 15, 2026 राऊळगाव येथील SBL कंपनीला आमदार चरण सिंग ठाकूर यांनी भेट देऊन कामगारांच्या सुरक्षा आणि कल्याणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कामगारांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्देश देण्यात आले.