काटोल: कोंढाळी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Jun 17, 2026 कोंडाळी येथे अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव राजेश बोंद्रे असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे दारूबंदी कायदा अंतर्गत पोलिसांनी ही कार्यवाही करीत केली आहे पुढील तपास सुरू आहे यापुढे देखील ही कार्यवाही निरंतर सुरू असणार आहे