Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: एसपीएल कंपनीतील मृत कामगारांच्या वारसांना 80 लाखांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द, प्रशासनाचा मदतीचा हात

Katol, Nagpur | Apr 12, 2026
एसबीएल कंपनीतील दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देण्यात आला आहे एक मार्च रोजी एसबीएल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आपला जीव गमावलेल्या कामगारांचा वारसांना आज प्रत्येकी 80 लक्ष रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले आहे. आमदार चरनसिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी उपस्थित राहून शासकीय प्रक्रिया पूर्ण करत तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.
काटोल: एसपीएल कंपनीतील मृत कामगारांच्या वारसांना 80 लाखांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द, प्रशासनाचा मदतीचा हात - Katol News