पैठण येथे नाथ षष्ठी यात्रा उत्सव निमित्त येथील नाथ मंदिर बाहेरील परिसरात पूर्व आढावा बैठक पैठणचे आमदार विलास बापू भूमरे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली विविध विभागाचे अधिकारी व्यापारी आणि वारकरी यांच्यासोबत विविध सुविधा पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आले आहे पैठण या ठिकाणी मार्च पासून सुरू होणाऱ्या नाथ षष्ठी यात्रेत 10 लाख भावीक भक्त दाखल होणार आहेत यात्रेसाठी येणाऱ्या दहा लाख भाविकांना सर्व सुविधा पुरविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा मंदिर वि