चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्यांना बिडकीन पोलिसांनी केले जेरबंद याबाबत बिडकीन पोलिसातर्फे तारीख 15 रविवार रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की राक्षस भुवन येथील व्यक्ती अविनाश लहू राठोड दिनांक 10 - 2 - 2026 रोजी रात्री पावणे दहा वाजता चितेगाव येथे लघवीसाठी थांबले असता त्यांच्या पाठीमागून तिन अनोळखी इसमांनी स्प्लेंडर मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या पोटाला चाकू लावून व कॉलर पकडून त्यास अजंटा फार्मा कंपनीच्या पाठीमागे सहान जागेत नेऊन त्यांनी मारहाण करून पंधरा हजार रुपये किंमतीचा