Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

पैठण: भरधाव क्रुझर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी जवळील घटना

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भोकरवाडी येथे छत्रपती संभाजी नगरच्या दिशेकडे जाणाऱ्या भरधाव क्रुझर वाहनाने दुचाकी स्वर क्रमांक MH 20 जीआर 16 83 दूचाकी ला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला दरम्यान अजय दिगंबर आंबेकर वय 19 राहणार पाचोड असे मयत तरुणाचे नाव आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन घटनेचा पंचनामा याबाबत अधिक तपास जारी आहे
पैठण: भरधाव क्रुझर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी जवळील घटना - Paithan News