उमरेड: मोपेड ने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध उमरेड ठाण्यात गुन्हा दाखल
Umred, Nagpur | May 14, 2026 उमरेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. विनय टॉकीज रोडवर नाकाबंदी करून पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. आरोपीकडून देशी दारूच्या बॉटल आणि विना क्रमांकाची एक्टिवा असा एकूण 61,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.