बदनापूर: राजेवाडी येथे लग्नात पंगत वाढण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी,1 जण गंभीर जखमी
Badnapur, Jalna | May 13, 2026 आज दिनांक 13 मे 2026 वार बुधवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे लग्नात पंगत वाढवण्याच्या कारणावरून दिनांक 10 मे 2026 रोजी तुफान आणामारी झाली आहे या हाणामारी मध्ये सुरेश खेत्रे यांच्या डोळ्याला जबर मार लागून त्याला जखमी केली आहे याप्रकरणी 11 मे रोजी परमेश्वर प्रकाश खेत्रे यांच्या फिर्यादीवरून सुरेश कांबळे ,दीपक कांबळे, राहुल खाजेकर यांच्या विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.