धुळे: शहर वाहतूक शाखा ते पोलीस मुख्यालय रस्ताच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण महापालिकेने हटवले
Dhule, Dhule | Aug 30, 2024 धुळे शहरातील मुख्य वरदळीचा रस्ता पोलीस मुख्यालय ते शहर वाहतूक शाखा या रस्त्यावर दुतर्फा अनधिकृत पडेल अतिक्रमण धारकांनी लोड गाड्या उभ्या करून अतिक्रमण केले होते याबाबत महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे रस्त्याच्या दुतर्फ असलेले अनाधिकृत अतिक्रमण हटवावे अशी लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती त्याची दखल घेत 30 ऑगस्ट शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या सूचनेनुसार शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक भूषण होते महानगरपालिका अतिक्रमण