धुळे: साक्री रोड महानगरपालिकेत स्थायी समिती सभा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Dhule, Dhule | Aug 29, 2024 धुळे शहरातील साक्री रोड महानगरपालिकेत २९ ऑगस्ट दुपारी दोन वाजेच्या दरम्यान स्व.दिलीप पायगुडे सभागृहात घेण्यात आली. सभी प्रसंगी आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या समवेत नवनियुक्त सहाय्यक आयुक्त प्रांजली मुंडे अतिरिक्त आयुक्त करोना डहाळे उपयुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह महानगरपालिकेतील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते स्थायी समिती सभेत एकूण तेरा विषयांना मंजुरी देण्यात आली. यात एक विषय रद्द करण्यात आला आहे. महानगरपालिकेची वसुली ठप्प झालेली आहे