धुळे: झाशी राणी चौक परिसरात शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्
Dhule, Dhule | Aug 29, 2024 धुळे शहरातील जुने नगरपालिकेच्या जवळील असलेल्या झाशी राणी चौक परिसरात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचे आज फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस हा कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या होते