Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: कामठीत मुलांना वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली, पण स्वतः मात्र काळजाच्या तुकड्यांना वाचवून पित्याने प्राण गमावले

Kamptee, Nagpur | Apr 19, 2026
कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात एका घरात भीषण आग लागली. ही आग गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यामुळे लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.घरात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण घर आगीच्या कचाट्यात सापडले. त्या वेळी घरात ४० वर्षीय अतुल दशरथ पानतावणे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि दोन मुले उपस्थित होती.आग लागल्यानंतर घरात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.