Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: उमरेड येथील करवाढीचा मुद्दा गाजला पावसाळी अधिवेशनात

Umred, Nagpur | Jul 8, 2026
झालेल्या करवाढी विरोधात उमरेड करांनी भव्य आंदोलन पुकारले होते. दरम्यान उमरेड येथे करण्यात आलेल्या करवाढी चा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात आमदार संजय मेश्राम यांनी गाजवला आहे . यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तर देखील दिले आहे.