काटोल: काटोलमध्ये पोलिसांचे पथसंचलन आणि दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक
Katol, Nagpur | Jun 25, 2026 काटोल शहरात पोलीस स्टेशन ते विविध प्रमुख मार्गांवरून पुन्हा पोलीस स्टेशनपर्यंत रूट मार्च काढण्यात आला.या रूट मार्चनंतर आंबेडकर चौकात पोलिसांकडून दंगल नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे विशेष प्रात्यक्षिक करण्यात आले. यामध्ये पोलिसांच्या तुकडीने ढाल, लाठी आणि हेल्मेटसह सज्ज होऊन जमाव पांगवणे, बॅरिकेड्सचा वापर करणे.