बदनापूर: राजुर येथे राजुरेश्वर मंदिरामध्ये आमदार नारायण कुचे यांनी घेतले राजुरेश्वराचे दर्शन
आज दि.5 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी आपल्या परिवारासह जिल्ह्यातील राजूर येथे राजुरेश्वराचे दर्शन घेतले आहे आज अंगारिका चतुर्थी होती या निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त राजूर नगरी दाखल झाले होते आणि आमदार नारायण कुठे हे सुद्धा दाखल झाले होते याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे हे सुद्धा उपस्थित होत या दोन्ही नेत्यांनी गणरायाचे घेतले आहे.