अंबड: निर्भिडपणे मतदान करण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांचे अंबड कराना आवाहन ...मी
Ambad, Jalna | Dec 1, 2025 उद्या दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळपासून सुरू होणारे मतदान ते दिवस भर_5: 30वाजे पर्यंत चालनार्थपोलीसच्या वतीने निर्भय पणे मतदास करण्याचेपोलिस निरीक्षक संतोष घोडके अंबड यांचे अंबड आवाहन...