Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana

अंबड: *अंबडमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; भव्य शोभायात्रेत हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग-

Ambad, Jalna | Feb 19, 2026
*अंबडमध्ये शिवजयंतीचा जल्लोष; भव्य शोभायात्रेत हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग-* अंबड, दि. 19 फेब्रुवारी – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव आयोजन समिती, अंबड यांच्या वतीने आज अंबड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दिवसभर शहरातील वातावरण शिवमय झाले होते. सकाळपासूनच अंबड-जालना रोड परिसरातील पाचोड टी पॉईंट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मावळ्यांनी अभिवादन केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तर अंबड नगर पाल