बदनापूर: सोमठाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न
Badnapur, Jalna | Apr 24, 2026 आज दिनांक 24 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने व महसूल विभाग जालना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावली होती या शिबिरात शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला व शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.