आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे सहायक पोलिस आयुक्त/पोलीस उप- अधीक्षक पदी पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षक यांचा सत्कार पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार सो यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, मा. डॉ. अश्विनी पाटील मॅडम व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.