🚨 आषाढी वारी २०२६ | वाहतूक व पार्किंग संदर्भातील महत्त्वाची माहिती 🚨
पंढरपूर आषाढी वारी निमित्त जड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच विविध मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि आपला प्रवास सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
👮♂️ माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वाहतूक बदल, पार्किंग व्यवस्था आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
📲 हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविक, वाहनचालक आणि दिंडीसोबत येणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचवा.
#आषाढीवारी2026 #PandharpurWari #Pandharpur #TrafficUpdate #ParkingUpdate SolapurRuralPolice SafeWari SmartWari MaharashtraPolice
25 views | Solapur, Maharashtra | Jul 10, 2026