🚨 आषाढी वारी २०२६ | स्मार्ट सुरक्षा, सुरक्षित वारी 🚨
पोलीस उपमहानिरीक्षक मा. श्री. जी. श्रीधर यांनी पंढरपूर येथे AI ड्रोन, अँटी-ड्रोन गन आणि इंटिग्रेटेड कंट्रोल रूम यंत्रणेची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लाखो भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित वारी घडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस सज्ज आहेत. 🙏
#AshadhiWari2026 #Pandharpur #SolapurRuralPolice #MaharashtraPolice #AIDrone AntiDrone IntegratedControlRoom SafeWari SmartPolicing PandharpurWari
Solapur, Maharashtra | Jul 11, 2026