🚔 आषाढी वारी २०२६ | QR Code आधारित वाहन प्रवेश व्यवस्था 🚔
पालखीसोबत येणाऱ्या प्रत्येक अधिकृत वाहनावर QR Code लावण्यात आला आहे. ✅
या QR Code द्वारे वाहनांची त्वरित पडताळणी करून पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार आहे. या आधुनिक प्रणालीमुळे वाहन व्यवस्थापन, पार्किंग नियोजन आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी व सुलभ होणार आहे.
याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
सुरक्षित वारी • स्मार्ट वारी 🙏🚓
#आषाढीवारी2026 #PandharpurWari #QRCode #SmartWari #SafeWari MaharashtraPolice Pandharpur TrafficManagement ParkingManagement DigitalPolicing
62 views | Solapur, Maharashtra | Jul 10, 2026