जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अशातच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या शेतकऱ्याने थेट पाय धरत खासदार आमदारांचे वेतन कपात करून मदतीची मागणी केली.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #rakshakhadse