सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 27 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Mar 31, 2026 श्री हर्षी पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 31 मार्च रोजी पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 27 आरोपींची आरोपी परेल घेण्यात आली. यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार हे सामील होते