युवकांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी ‘Youth Connect’ उपक्रमातून जागरूकतेची नवी ज्योत! ✨
व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवूया. प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
“जाणीव मनात, उमेद कृतीत, यश वाटचालीत!” 💯 #thanepolice #youthconnect #drugfreethane #saynotodrugs @mumbaipolice @kdmcofficial @thane_maha_nagar @bncmc.bhiwandi.official @nashikcitypoliceofficial @nagpurruralpolice
4 views | Thane, Maharashtra | Sep 8, 2026