Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

रामटेक: देवलापार वनपरिक्षेत्रातील दुलारा जंगलात लागला वणवा

Ramtek, Nagpur | Mar 10, 2026
वाघांसहित वन्यप्राणी विचरण क्षेत्र असलेल्या देवलापार वनपरिक्षेत्रातील दुलारा जंगलात मंगळवार दिनांक 10 मार्चला सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान भयंकर आग लागल्याचे दृश्य होते. हवेच्या निरंतर वाहण्यामुळे हा वणवा वेगाने पसरत होता. वनविभागाने यावर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त वाढवून आग विझवणारे यंत्र साहित्य तयार ठेवावे अशी अपेक्षा ग्रामवासी करीत आहेत.
रामटेक: देवलापार वनपरिक्षेत्रातील दुलारा जंगलात लागला वणवा - Ramtek News