Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पैठण: चांगतपुरी येथील कालव्यात पडलेल्या पती-पत्नीला वाचवताना बुडालेल्या तरुणाचे शव सापडले

पैठण तालुक्यातील चांगतपुरी परिसरातील जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून पती-पत्नी वाहून जात असताना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला युवक रावसाहेब खडेकर हा पाण्यात बुडून बेपत्ता झाला होता याप्रकरणी रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन सदर युवकाचे शव हादगाव शिवारातील कालव्यात मिळून आले असून याप्रकरणी पैठण घाटी रुग्णालय येथे सदर युवकाचे प्रेत पीएम साठी नेण्यात आले असून पैठण पोलीस अधिक तपास करत आहे

MORE NEWS