उमरेड: बेला पोलिसांची मोठी कारवाई: ३० लाखांची अवैध रेती जप्त
Umred, Nagpur | Jun 24, 2026 बेला पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. बेला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रेती भरलेला अशोक लेलँड ट्रक पकडला. याप्रकरणी अझीम खान अजगर खान आणि जलाल खान यावर खान दोघेही राहणार अकोला यांना ताब्यात घेतले असून, रेतीचा मालक कसीब खान करबत खान राहणार अकोला असल्याचे निष्पन्न झाले आहे.