Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

नाशिक: अंबड भागातील मारुती संकुल, दत्तनगर येथे 27 वर्षीय इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Nashik, Nashik | Nov 28, 2025
अंबड भागातील मारुती संकुल, दत्तनगर येथे 27 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तेजस वसंत मानेकर राहणार प्रसाद पार्क मारुती संकुल दत्तनगर याने राहत्या घरात हॉलमधील त्यांना दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. औषध उपचारासाठी त्याचा भाऊ मनोज मानेकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.