ANC - छ संभाजीनगर येथे देशसेवा आणि देशहिताच्या भावनेतून सैन्य दल आणि औद्योगिक क्षेत्राची पहिली परिषद छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे.भारत सरकारच्या संकल्पनेनुसार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या मिशनला पाठबळ देण्यासाठी मंगलम ग्रुपच्या धरतीवर होणाऱ्या या परिषदेत वीरमातांचा सन्मान ही केला जाणार असून या परिषदेचा मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे