खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील सेट हिराचंद मुथा स्कूल, उंबर्डे, कल्याण पश्चिम येथे सायबर अवेअरनेस व अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पोलीस निरीक्षक श्री. आंधळे व ईगल ब्रिगेडचे श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून बचाव तसेच डायल 112 बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सुमारे 70 ते 80 विद्यार्थी उपस्थित होते.
सजग विद्यार्थी • सुरक्षित समाज • नशामुक्त भारत 🇮🇳
#ThanePolice #CyberAwareness #DrugFreeIndia #Dial112 #StudentSafety @mumbaipolice @dgpmaharashtra @kdmcofficial @thane_maha_nagar @bncmc.bhiwandi.official @navimumbaipolice
Thane, Maharashtra | Aug 21, 2026