जालना: वाल्मीक नगर मारहाण प्रकरणाला धर्मांतराचा रंग? नागरिकांचा गंभीर आरोप.
पालम संडे कार्यक्रमात दोन गटांमध्ये हाणामारी; जखम
Jalna, Jalna | Mar 30, 2026 वाल्मीक नगर मारहाण प्रकरणाला धर्मांतराचा रंग? नागरिकांचा गंभीर आरोप. पालम संडे कार्यक्रमात दोन गटांमध्ये हाणामारी; जखमींवर उपचार सुरू, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप.. आज दिनांक 30 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वाल्मीक नगर ख्रिस्ती कॅम्प परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणाला आता वेगळेच वळण लागल्याचे समोर येत आहे. पालम संडे निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत दोन्ही गटातील काही युवक गंभीर जखमी झाले असून