Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

जालना: बसस्टॅन्ड रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉजवर छापा; 7 आरोपी जेरबंद, 13 महिलांची सुटका

Jalna, Jalna | Feb 20, 2026
जालना बसस्टॅन्ड रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मोठा छापा टाकला. शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 7 पुरुष आरोपींना जेरबंद करण्यात आले असून 13 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. छाप्यामध्ये मोक्ष लॉजचे मालक सचिन नंदू पवार रा. वाटूर ता. परतूर जि. जालना व मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव रा. खरपुडी याला ताब्यात घेतले आहे.