Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

जालना: तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट; कृष्णा मॉल परिसरात बांधकाम साईटवर चोरी; सीसीटीव्हीत भुरटे चोर कैद

Jalna, Jalna | Feb 20, 2026
तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा मॉलच्या पाठीमागील बांधकाम साईटवर गेल्या आठवडाभरापासून भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी बांधकाम साहित्याची चोरी होत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरटे रात्रीच्या सुमारास साईटवर घुसून लोखंडी साहित्य, विद्युत साहित्य व इतर बांधकाम सामग्री चोरून नेत आहे.