Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp

जालना: चालत्या रेल्वेतून पडून जालना जिल्ह्यातील पानेगाव येथील प्रवासी जखमी; लासूर येथे प्राथमिक उपचार

Jalna, Jalna | Feb 20, 2026
चालत्या रेल्वेतून पडल्याने एका इसमाला गंभीर दुखापत झाल्याची घटना आज दुपारी घडली. शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जखमी अवस्थेत आढळलेल्या या व्यक्तीस तत्काळ लासूर रेल्वे स्थानक परिसरातून प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसम हा रेल्वे प्रवासादरम्यान तोल जाऊन खाली पडला. स्थानिक नागरिकांनी व रेल्वे कर्मचार्‍यांनी तत्परता दाखवत त्याला उचलून लासूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
जालना: चालत्या रेल्वेतून पडून जालना जिल्ह्यातील पानेगाव येथील प्रवासी जखमी; लासूर येथे प्राथमिक उपचार - Jalna News