पारशिवनी: कन्हाननदीचे पवित्रजल घेऊन निघाली भव्य कावड यात्रा;श्री महाकाल महादेवाला जला अभिषेक. राज्यमंत्री अड जैस्वाल ची उपस्थिति .
कन्हान नदीचे पवित्रजल घेऊन निघाली भव्य कावड यात्रा;श्री महाकाल महादेवा मढीबाबा चारोधधाम कामी कालरी नंबर सहा ला पोचहुन जला अभिषेक‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती झाली होती .