Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

काटोल: बसमध्ये हातसफाई करणाऱ्या दोन आरोपींना अटक; ३० हजार जप्त ​

Katol, Nagpur | Apr 29, 2026
बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या खिशातील रक्कम लंपास करणाऱ्या दोन आरोपींना काटोल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीची ३० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.काटोल बस स्थानकावर बसमध्ये चढताना दोन वेगवेगळ्या घटनांत अनुक्रमे १५ हजार आणि ३२ हजार रुपये चोरट्यांनी चोरले होते.याप्रकरणी ​आरोपी:लुकमान शाह हबीब शाह (वय ५५) आणि रऊफ सुजात खान (वय ५९), दोन्ही राहणार अमरावती यांना अटक करण्यात आली.
काटोल: बसमध्ये हातसफाई करणाऱ्या दोन आरोपींना अटक; ३० हजार जप्त ​ - Katol News