काटोल: कोंढाळी येथे दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | May 27, 2026 कोंढाळी येथे दारु विक्री करणाऱ्या महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिले करून दारू देखील जप्त करण्यात आली आहे. दारूबंदी कायदा अंतर्गत कोंढाळी पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून महिलेच्या ताब्यातून दारू जप्त केली