Public App Logo
Jansamasya
National
Police
Bihar
India
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���चिन
Morena
Etawah
Politics
Abvp

महाड: रायगडच्या सोने बाजारात शुकशुकाटच

Mahad, Raigad | Apr 6, 2026
लगीन सराईचा काळ सुरु असला तरी सोने खरेदीला म्हणावा तसा प्रतिसाद रायगडात दिसत नाही. शिवाय गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात चढउतार होतअसले तरी ग्राहकांकडूनअपेक्षित असा प्रतिसाद लाभत नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. आखाती युद्धाचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर होतअसलेल्या परिणामाचा मोठा फटका भारतीय सोने बाजारावर पडत असल्याचे जाणवू लागलेले आहे.