Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

काटोल: रोजगाराची मोठी संधी! रिलायन्स इंडस्ट्रीजकडून काटोलमधील प्रस्तावित जागेची पाहणी.

Katol, Nagpur | May 14, 2026
गेल्या अनेक वर्षांपासून काटोल-नरखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा उद्योग प्रकल्प नव्हता. मात्र आमदार चरणसिंग ठाकुर साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व पाठपुराव्यामुळे Reliance Industries समूहाचा मोठा प्रकल्प लवकरच काटोल येथे साकार होणार आहे.या प्रकल्पाच्या अनुषंगाने आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अधिकारी प्राची पाठक व त्यांच्या टीमने प्रस्तावित जागेची पाहणी केली.