काटोल: अवैध दारू वाहतुकीवर कारवाई, ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | Jun 10, 2026 नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने काटोल येथे अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा एक जण आणि एकूण तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी ९ जून रोजी बजरंग चौक,काटोल येथे सापळा रचून होंडा ॲक्टिव्हा वरून ३६ बिअरचे टिन किंमत ७,२०० रुपये) जप्त केले.