कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीण अखेर गुजरात मधील वनतारा मधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून नांदणी मठात असलेल्या माधुरीला अंबानी च्या वनतारा येथे नेण्यात आले होते. यानंतर कोल्हापुरात माधुरी ला पुन्हा आणण्यासाठी हजारोंचे मोर्चे, जिओ बॉयकॉट मोहीम आणि न्यायालयीन लढा उभारला गेला आणि अखेर वनतारा ला झुकाव लागल असून आता कोल्हापूरकरांची माधुरी पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने निघाली आहे.
#takestories #trending #madhuri #elephant #jio
(Jio, Ambani, Vantara, Madhuri Elephant, Kolhapur, Nandani math, Raju shetty, Elephant love, mahadevi hattin, news updates, Gokul, Nandani, Jain Community, Ganpati bappa morya)
Karvir, Kolhapur | Sep 10, 2026