Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

उरण: वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Uran, Raigad | Jun 12, 2026
देशातील सर्वात लांब आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' सध्या एका वेगळ्याच आणि चिंताजनक कारणामुळे चर्चेत आला आहे. वाहतूक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी उभारण्यात आलेला हा देखणा पूल आता आत्महत्या करणाऱ्यांसाठी 'हॉट स्पॉट' ठरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. उदघाटन झाल्यापासून या पुलावरून समुद्रात उडी मारून जीवनप्रवास संपवण्याच्या अनेक घटना घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.