Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: उधार दिलेले पैसे मागितल्याने मित्रावर चाकू हल्ला; जुनी कामठी येथील घटना ​

Kamptee, Nagpur | Apr 17, 2026
उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.फिर्यादी मुमताज अहमद आणि त्यांचा मित्र मोईनुद्दीन सलाउद्दीन शेख हे मित्र पीली हवेली चौक परिसरात बोलत बसले होते. यावेळी तिथे ओळखीचा आरोपी शफीक मोहम्मद रफिक अंसारी हा त्याच्या एका मित्रासह गाडीने आला.​मोईनुद्दीन याने शफीकला सकाळी दिलेले उधार पैसे परत मागितले.
कामठी: उधार दिलेले पैसे मागितल्याने मित्रावर चाकू हल्ला; जुनी कामठी येथील घटना ​ - Kamptee News